Need help ? Call now +91 7410140555

1) Login 2) New Registration 3) Update Profile 4) Account Activation 5) Change Photos 6) Membership Approval .etc

About Us

वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे (VMJS) ! महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था , आमच्या सभासदांना अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधताना अतिशय सहज आपल्या योग्य जोडीदाराचा शोध व्हावा , याच हेतूने आम्ही फक्त वीरशैव जंगम समुदायासाठी सेवा पुरवितो , आणि या मुळे सभासदांना अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधताना त्याची मदत होते. जगभरात स्थायिक झालेल्या असंख्य वीरशैव जंगम सभासदांना सेवा पुरविताना आम्हाला अभिमान वाटतो .
कार्यपद्धती : वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे (VMJS) मध्ये , आम्ही आपल्या वेळेची काळजी घेतो आणि सोप्या पद्धतीने स्थळांची माहिती शोधता यावी यासाठी तत्पर असतो. अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधण्यासाठी vmjspune.com वर विविध पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत . अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेलं आमच संकेतस्थळ अतिशय सोप्या पद्धतीने वापरता यावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो .
अपेक्षे प्रमाणे स्थळे : भरपूर स्थळे आणि अपेक्षे प्रमाणे स्थळे यातले अंतर आम्ही नेहमीच जाणून आहोत , म्हणूनच आम्ही आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळे आपणास योग्य रित्या शोधता यावी यासाठी प्रयत्न करतो . आमचे सेवा प्रतिनिधी सभासदांच्या या शोधात त्यांना मदत करतात आणि स्थळानं बद्दल सभासदांना काही माहिती हवी असल्यास ती पुरवतात.
vmjspune.com वर दिलेल्या विविध सर्च पर्यायांचा वापर करून आपण योग्य त्या स्थळांची माहिती शोधू शकतात . यात प्रामुख्याने आपल्या अपेक्षे प्रमाणे शोध घेण्यास लागणाऱ्या सर्व उपयुक्त बाबींचा विचार केलेला आहे

174 मुले
171 मुली
10 यशस्वी
25 ऑनलाइन

Steps to find your match

फक्त चार सोपी पावलं तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधण्यासाठी मदत करू शकतील.

Register

आपल्या संपूर्ण माहितीसह vmjspune.com वर आपले फ्री प्रोफाईल तयार करा.

Search

आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळे शोधण्यासाठी उपलब्ध असलेले विविध सर्च पर्याय वापरा.

Select

आपल्या अपेक्षेनुसार योग्य वाटणाऱ्या स्थळांची निवड करा, योग्य वाटणाऱ्या स्थळांना फोन किंवा मेल ने संपर्क करा
वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे (VMJS) ! महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था

जंगम जगतातील एक अग्रगण्य उपक्रम .

Contact Us

वीरमाहेश्वर जंगम संस्था,
व्ही पी हाइट्स,
नऱ्हे पोलिस चौकी,
मानाजी नगर ,
नऱ्हे, पुणे. ४११०४१

mangalam@vmjspune.com

७४१०१४०५५५

Your message has been sent. Thank you!